Celebrity Rampwalk | अमृता-शीतलीचा Ramp Walk! | Bhagyashri Limaye, Shivani Baokar | Ghadge &Sunn, Lagira Zala Ji
2019-07-24 49
कलर्स मराठीवरील घाडगे अँड सून मधील अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये आणि झी मराठीवरील लागीर झालं जी मधील शीतली म्हणजेच शिवानी बावकर यांनी फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला पाहूया त्यांचे काही खास फोटोज! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale